Featured
- Get link
- X
- Other Apps
वाघ्या मुरळी जागरण गोंधळ नृत्य नागठाणे । Waghya Murali Dance Nagthane | ...
वाघ्या मुरळी जागरण गोंधळ नृत्य नागठाणे । Waghya-Murali Dance Nagthane
नागठाणच्या मातीत वाघ्या मुरळीच्या घुंगराचा नाद. जागरण, गोंधळ घालणाऱ्या वाघ्या-मुरळीचा आवाज ग्रामीण भागात.
खंडोबा हे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या मधील एक लोकप्रिय दैवत. या खंडोबाचे पुरुष उपासक म्हणजे वाघ्ये, तर स्त्री उपासक म्हणजे मुरळी. जागरण-गोंधळ हा शब्द जरी सध्या एकत्रित वापरला जात असला तरी गोंधळ हा कुलदैवतेच्या कुलचाराप्रीत्यर्थ गोंधळी लोक घालतात, तर जागरण हे खंडोबाच्या कुलचाराचा विधी असतो. घराण्यांची सांस्कृतिक परंपरा या दोन विधीने पुढे नेली जाते..
याविषयी अधिक माहितीसाठी कृपया या video च्या डिस्क्रिप्शन मधिल लिंक वर पहावे
https://sampannavarasa.com/vaghya-murali/?v=6c8403f93333
https://marathivishwakosh.org/18296/
|| श्री गणेश प्रसन्न || श्री म्हाळसाकांत प्रसन्न || श्री तुळजाभवानी प्रसन्न ||
कला हेच जीवन
जय मल्हार कलाकार संघटना, पाल
कै बबनराव दत्तू शिंदे यांच्या आशीर्वादाने
ओम जय मल्हार जागरण पार्टी, पाल (पेंबर)
मालक - कै. बबनराव शिंदे (वाघे)
चालक - बाळूताई शिंदे (मुरळी) प्
रोप्रा. पृथ्वीराज शिंदे मो. ८९९९३७३९१८
श्री खंडोबा देवाचे कुलधर्म, कुलाचार, लंगर, जागरण, गोंधळ, नैवेद्य, अभिषेक श्रींचा पोशाख व सर्व धार्मिक विधी केले जातील.
आमच्याकडे बाहेर गावच्या लंगर जागरण गोंधळाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील.
मु. पो. पाल (देवाच्या विहिरी जवळ) ता. कराड जि. सातारा
संपर्क प्रमोद शिंदे (वाघे)
वाघ्या-मुरळी परिषद सातारा जिल्हाध्यक्ष ९८८१९८५२९२
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
आपल्या @Nagthane या YouTube Channel वर आपले व्हिडिओ पाठवण्यासाठी
संपर्क - विनोद बेंद्रे - व्हॉट्सअप ९१३०८६२९२९ ~ धन्यवाद
Comments